Browsing Tag

माजी महापौर संघटना

Pimpri: शहरात कॅन्सर रुग्णालय बांधा; माजी महापौरांची मागणी 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कॅन्सरच्या रुग्णांना उपचारासाठी पुण्यात जावे लागते. त्यामुळे महापालिकेच्या वतीने शहरात प्रशस्त कॅन्सर रुग्णालय बांधण्यात यावे. त्यासाठी दोन एकर जागा आरक्षित ठेवण्यात यावी, अशी मागणी शहराच्या माजी…