Browsing Tag

मातोश्री प्रतिष्ठान

Pimple Gurav : अरविंद एज्युकेशन सोसायटी तर्फे अनाथ मुलांना फराळ वाटप

एमपीसी न्यूज - जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटी तर्फे पिंपळे गुरव येथील मातोश्री प्रतिष्ठान संचलित अनाथ आश्रमातील मुलांना दिवाळी निमीत्त फराळाचे वाटप करण्यात आले. आपण समाजाचे काही तरी देणे लागतो, तसेच आपल्याबरोबर समाजातील उपेक्षित…