Pune : विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात पोकळ घोषणा, निधीची ठोस तरतूद नाही -माधुरी मिसाळ
एमपीसी न्यूज - अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात केवळ पोकळ घोषणा असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ठोस निधीची तरतूद करण्यात आलेली नाही, अशी टीका भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी केली. पुणे…