Browsing Tag

माया नगरी हाऊसिंग सोसायटी

Dapodi : सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या कारमधून डिजिटल कारटेप चोरीला

एमपीसी न्यूज - सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या कारची काच फोडून कारमधून डिजिटल कारटेप चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 31) सकाळी आठच्या सुमारास दापोडी येथे उघडकीस आली. दीपाली सुजित शेट्टी (वय 47, रा दापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी…