Bhosari : मारहाण करून सोनसाखळी लुटली
एमपीसी न्यूज - लघुशंका करण्यास मनाई केल्याच्या कारणावरून एका हॉटेल चालकाला मारहाण करून त्याची दीड लाख रुपयांची सोनसाखळी लुटण्यात आली. ही घटना दिघीरोड, भोसरी येथे घडली. अजिंक्य बाळासाहेब फुगे (वय 24, रा. दिघीरोड, भोसरी) यांनी गुरुवारी…