Browsing Tag

मारहाण

Sangvi : कार पार्क करण्यावरून चौघांना मारहाण; महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - कार पार्क करण्याच्या कारणावरून पती, पत्नी, मुलगा आणि मुलगी असे चौघांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 1) रात्री दहा वाजता पिंपळे निलख येथे घडली. तसेच आरोपींनी महिलेचे चारित्र्य खराब करण्याची…

Pimpri : दारूसाठी पैसे न दिल्याने तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज - दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून तरुणाला मारहाण करण्यात आली. ही घटना मोरवाडी, पिंपरी येथे सोमवारी (दि. 24) रात्री घडली. कुंदन उमेश गायकवाड (वय 19, रा. लालटोपीनगर, पिंपरी), असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी…

Chinchwad : चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी पती, सासू आणि दीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 18 डिसेंबर 2013 ते 27 जानेवारी 2020 या कालावधीत अंबरनाथ ठाणे येथे घडली. पती श्याम…

Dighi : चिलीम, बिडी, तंबाखू मागत एकाला मारहाण करीत लुटले

एमपीसी न्यूज - रस्त्याने जात असलेल्या व्यक्तीला अडवून त्याच्याकडे चिलीम, बिडी, तंबाखू मागत मारहाण करून लुटले. ही घटना रविवारी (दि. 19) मध्यरात्री एकच्या सुमारास देहूफाटा येथील एसटी स्टँडसमोर घडली. महेश सुधाकर माळी (वय 42, रा. इंद्रायणी…

Dehugaon : देहूच्या ग्रामविकास अधिकार्‍याला मारहाण

एमपीसी न्यूज - पाण्याची नळजोडणी दुसरीकडे हलविण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना नळजोडणी हलविण्यास मज्जाव करत ग्रामविकास अधिकार्‍याला शिवीगाळ केली. तसेच अंगावर धावून जात त्यांना मारहाण करणार्‍या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही…

Dehuroad : जेवण न दिल्याने हॉटेल व्यावसायिकाला मारहाण

एमपीसी न्यूज - हॉटेल बंद झाल्यानंतर जेवण न दिल्याने चार जणांनी हॉटेलमध्ये जबरदस्तीने जाऊन हॉटेल व्यावसायिकाला सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण केली. यामध्ये व्यावसायिक जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. 6) रात्री साडेअकरा वाजता हॉटेल सेंच्युरी गार्डन…

Pimpri : विनाकारण मारहाण केल्याप्रकरणी बस चालकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - बस चालकाने विनाकारण एका व्यक्तीला लोखंडी स्टॅमीने मारहाण केली. याप्रकरणी बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 6) सकाळी सहाच्या सुमारास वल्लभनगर येथे घडली. सुधीर सोपान इंगळे (वय 39, रा. पिंपळे गुरव)…

Sangvi : फूटपाथवर ब्लॉक बसवणा-या कामगाराला मारहाण

एमपीसी न्यूज - फूटपाथवर ब्लॉक बसवणा-या कामगाराला 'तुमच्या कामामुळे माझे केबलचे कनेक्शन तुटले आहे' असे म्हणून लोखंडी सळईने मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 6) दुपारी साडेबाराच्या सुमारास पिंपळे निलख येथे घडली. धनराम दशरथ खराटे (वय 23,…

Wakad : भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या दोघांना मारहाण

एमपीसी न्यूज - हॉटेलमध्ये बाउन्सर व एकजण दुस-या व्यक्तीसोबत भांडत असल्याने हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या दोघांनी ती भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. यावरून भांडणे करणा-यांनी भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या दोघांनाचा मारहाण केली. ही घटना…

Kamshet : गोवित्री विकास सोसायटीच्या संचालकाच्या मुलाचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर…

एमपीसी न्यूज - गोवित्री विकास सोसायटीच्या संचालकाच्या मुलाचे अपहरण करून त्याला मारहाण केली. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 28) रात्री साडेनऊच्या सुमारास मावळ तालुक्यातील गोवित्री येथे घडली. जिल्हा…