Browsing Tag

मारहाण

Ravet news: पान टपरीतील सामानाची तोडफोड करून शिवीगाळ करून गल्ल्यातील रुपयांची चोरी

एम पी सी न्यूज : पान टपरीतील सामानाची तोडफोड करून शिवीगाळ करून गल्ल्यातील रुपयांची चोरी पुनावळे येथे काल 19 ऑक्टोबरला घडली आहे.याबाबत सुनिल सिंग राजपूत, वय 38 वर्षे, रा. पुनावळे माळवाडी यांनी रावेत पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. चार…

Hinjawadi News : बसस्टॉपवर थांबलेल्या व्यक्तीस विनाकारण मारहाण; पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - बसची वाट पाहत बस स्टॉपवर थांबलेल्या व्यक्तीला पाच जणांनी विनाकारण वायरने मारहाण केली. ही घटना 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी शनी मंदिर बस स्टॉपजवळ वाकड येथे घडली.आयुबकादर अफझल मुजावर (वय 41, रा. नेरे) यांनी याप्रकरणी हिंजवडी…

Moshi News : पत्नीला आणण्यासाठी सासरी गेलेल्या जावयाला मिरची पूड टाकून मारहाण

एमपीसी न्यूज - पत्नीला आणण्यासाठी सासरी गेलेल्या जावयाला सासरा आणि मेहुण्याने मिरची पूड डोळ्यात टाकून मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 11) सकाळी वाघेश्वर कॉलनी नंबर चार, मोशी येथे घडली.सुनील गणेश पोटे (वय 35, रा. राळेगणसिद्धी, ता.…

Pimpri News : सायकलची धडक बसली म्हणून माफी मागण्यास सांगितल्याने एकास मारहाण

एमपीसी न्यूज - लहान मुलगी सायकल खेळत असताना तिच्या सायकलची धडक दुस-या मुलीला बसली. त्यामुळे धडक देणा-या मुलीला माफी मागण्यास सांगितल्याने मुलीच्या वडिलांसह आठ जणांनी मिळून एका व्यक्तीला मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 3) सकाळी साडेआठ…

Talegaon News : पगाराचे पैसे मागितल्याने कामगाराला लोखंडी पाईपने मारहाण

एमपीसी न्यूज - पगाराचे पैसे मागितल्याने मालकाने एका कामगाराला लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. यात कामगाराच्या हाताला गंभीर दुखापत झाली. ही घटना सोमवारी (दि. 27) रात्री मावळ तालुक्यातील उर्से येथे एका कंपनीत घडली.बालाजी राजू पिल्ले (वय…

Chinchwad News : बँकेचा हप्ता भरण्यासाठी पैसे न दिल्याने महिलेस घरात घुसून मारहाण

एमपीसी न्यूज - बँकेचा हप्ता भरण्यासाठी महिलेकडे पैसे मागितले असता महिलेने पैसे देण्यास नकार दिला. त्यावरून एका व्यक्तीने महिलेच्या घरात घुसून तिला मारहाण केली व तिच्या आईला शिवीगाळ करून धक्काबुक्की करत धमकी दिली. ही घटना सोमवारी (दि. 20)…

Ravet News : वडापाव विक्रेत्याला काठीने मारहाण

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दोघांनी मिळून वडापाव विक्रेत्याला काठीने बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 14) दुपारी साडेतीनच्या सुमारास किवळे येथे घडली.  दत्ता तरस (रा. किवळे) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी…

Pune News : बुलेट सायलेन्सरद्वारे फटाके वाजवताना रागाने पाहिल्यामुळे तरुणाला कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज : बुलेटच्या सायलेन्सर मधून फटाके वाजवण्याचा आवाज काढत असताना बुलेटस्वाराकडे रागाने पाहणाऱ्या एका तरुणाला चार जणांच्या टोळक्याने लोखंडी कोयता, दांडके आणि प्लायवुड पट्टी यांनी बेदम मारहाण केली. चंदननगर येथील विडी कामगार वसाहतीत…

Pimpri News : दारू प्यायला पैसे न दिल्याने एकास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - दारू प्यायला पैसे न दिल्याने एकाला विटेने आणि हाताने बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी (दि. 28) दुपारी नेहरूनगर, पिंपरी येथे घडली.सुभाष विठ्ठल ठोसर (वय 52, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद…

Chinchwad News : स्टॉलवरील वस्तू स्वस्तात खरेदी करण्यासाठी दोघांना बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका स्टॉलवरील वस्तू खरेदी करून त्या स्वस्तात मिळवण्यासाठी चार जणांनी मिळून स्टॉल चालक आणि त्यांच्या एका नातेवाईकाला बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 24) रात्री सात वाजताच्या सुमारास कृष्णानगर…