Browsing Tag

मारुंजी मधील हॉटेलमध्ये चोरी

Hinjewadi News : मारुंजी मधील हॉटेलमध्ये चोरी

एमपीसी न्यूज - हिंजवडी जवळ मारुंजी येथे एका चोरट्याने हॉटेलमध्ये चोरी करून 27 हजारांची रोकड लंपास केली. ही घटना बुधवारी (दि. 10) सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे. रितिक शंकर भोसले (वय 20, रा. गवळी माथा, मारुंजी) असे अटक…