Browsing Tag

मारुती वामन साळवे

Kamshet : बाजारात गेलेले वयोवृद्ध घरी परतलेच नाहीत

एमपीसी न्यूज - कामशेत येथे बाजारात जाण्याच्या निमित्ताने बाहेर पडलेले 80 वर्षांचे आजोबा घरी परतलेच नाहीत. याप्रकरणी त्यांच्या नातेवाईकांनी कामशेत पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. ही घटना रविवारी (दि. 23 फेब्रुवारी) घडली.…