Browsing Tag

मालवेअर अटॅक

Pune : कॉसमॉस सायबर हल्ला प्रकरणातील आणखी एकजण मुंबईतून पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज - कॉसमॉस सायबर हल्लाप्रकरणी सायबर गुन्हे शाखेने काल (दि.15) मुंबईमधून आणखी एकाला अटक केली आहे. अँथोनी ऑगस्टीन(वय 40) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व्हर हॅक करून कॉसमॉस…