Browsing Tag

माळवाडी ग्रामपंचायत सरपंच

Talegaon Dabhade : माळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनील दाभाडे बिनविरोध

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यातील माळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनील तानाजी दाभाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच चंद्रकांत दाभाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागी निवडणूक घेण्यात आली.सुनील दाभाडे…