Browsing Tag

मावळातील-57-ग्रामपंचायती

Vadgoan Maval : मावळातील 57 ग्रामपंचायतीच्या 515 जागांसाठी 1596 नामनिर्देशन पत्र दाखल

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यातील 57 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा बुधवार (दि.30) रोजी शेवटचा दिवस होता. आता पर्यंत 57 ग्रामपंचायतीच्या 190 प्रभागातील 515 जागांसाठी 1589 उमेदवारांनी 1596 नामनिर्देशन पत्र दाखल…