Browsing Tag

मावळ क्राईम

Maval : इंद्रायणी नदीत दोघेजण बुडाले; एकाचा मृतदेह मिळाला, दुस-याचा शोध सुरू

एमपीसी न्यूज - इंद्रायणी नदीपात्रात आज सायंकाळी साडेपाच वाजता एकजण बुडत असल्याची घटना घडली. त्याला वाचवण्यासाठी दोनजण  पाण्यात उतरले. मात्र त्याला वाचवण्याच्या नादात दोघांपैकी आणखी एकजण बुडाला. तर तिस-याला वाचविण्यात यश आले आहे. ही घटना…

Maval : शिरगावमधील दारू भट्टी गुन्हे शाखेकडून उध्वस्त

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील शिरगाव येथे पवना नदीच्या काठावर असलेली दारू भट्टी गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने उध्वस्त केली. याप्रकरणी राहुल कंजारभाट यांच्याविरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम अन्वये…

Maval : बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण 50 हजार 100 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक…