Vadgaon Maval : मावळ क्रिकेट लीग टी 20 ; प्रशांत वहिले क्लब व सेंन्ट्रल रेल्वे संघ विजयी
एमपीसी न्यूज- प्रशांत वहिले प्रतिष्ठान व क्रिकेट क्लब आयोजित पुणे जिल्हास्तरीय मावळ क्रिकेट लीग टी 20 स्पर्धेतील साखळी सामन्यामध्ये प्रशांत वहिले क्लब, लोणावळा सीसी, देहू इलेव्हन, सेंन्ट्रल रेल्वे या संघानी विजय प्राप्त केला. परंदवाडी…