Lonavala : मावळ तालुका कबड्डी असोसिएशनची निवड चाचणी स्पर्धेत शंभराहून अधिक खेळाडूंचा सहभाग
एमपीसी न्यूज - मावळ तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने नुकतीच निवड चाचणी कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये मावळ तालुक्यातील शंभराहून अधिक खेळाडू यामध्ये सहभागी झाले होते. निवड झालेल्या खेळाडूंना पुढील महिन्यात होणार्या जिल्हास्तरावरील…