Talegaon Dabhade : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शनिवारी कार्यकर्ता मेळावा
एमपीसी न्यूज- मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शनिवारी (दि. 1) कार्यकर्ता मेळावा व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. तळेगाव दाभाडे येथील वैशाली मंगल कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला जास्तीतजास्त…