Browsing Tag

मावळ तालुक्यात रुग्णांचा चाचणी अहवाल

Vadgaon Maval News : मावळ तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 34 वर

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यात मंगळवार (दि.26) 02 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात काल 5 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  काल एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. सक्रिय रुग्णांची संख्या 34 आहे. वडगाव नगरपंचायत…