BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

मावळ बातमी

Talegaon Dabhade : भाजपला दुप्पट मताधिक्य दिल्यास मावळला मंत्रिपद नक्की – देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज - आपल्याला समृद्ध महाराष्ट्र बनवायचा आहे. त्यासाठी बाळा भेगडे यांच्या रुपाने शिवबाचा मावळा मला द्या. भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीला मागील निवडणुकीपेक्षा दुप्पट मताधिक्य द्या, मी मावळला राज्यमंत्री नाही तर मंत्रिपद नक्की देईन,…

Maval : मावळ तालुका सुतार समाजाचा सुनील शेळके यांना पाठिंबा

एमपीसी न्यूज - मावळ तालुका सुतार समाजाच्या वतीने मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी- मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील आण्णा शेळके यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला.त्यावेळी पुणे जिल्हा युवा अध्यक्ष…

Maval : मावळात तीन महिन्यात 1400 कोटींचा निधी – राज्यमंत्री बाळा भेगडे

एमपीसी न्यूज - राज्यमंत्री झाल्यापासून तीन महिन्यात मावळ तालुक्यात एकूण 1400 कोटींचा निधी विविध विकास कामाकरिता आणला आहे.  नागरिकांनी साथ देऊन तालुक्याच्या विकासासाठी पुन्हा निवडून दिल्यास मावळ तालुक्याचे चित्र नक्कीच बदलेल, असा विश्वास…

Maval : रोहित चव्हाण यांची मावळ विधानसभा भाजपा विद्यार्थी आघाडीच्या उपाध्यक्षपदी निवड

एमपीसी न्यूज - इंदोरी-मावळ येथील रोहित सुनील चव्हाण यांची मावळ विधानसभा भाजपा विद्यार्थी आघाडीच्या उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली.पुणे जिल्हा भाजपा ग्रामीणचे अध्यक्ष गणेश किसन भेगडे, मावळ विधानसभा भाजपा विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष…

Maval : टाकवे येथील नवीन पुलाचे काम तातडीने पूर्ण करणार – सुनील शेळके

एमपीसी न्यूज - आंदर मावळला बाहेरच्या जगाशी जोडणाऱ्या टाकवे पुलाचे काम तातडीने पूर्ण होण्यासाठी आपण पाठपुरावा करू, अशी ग्वाही मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी व मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शंकरराव…

Maval : नाणे मावळमध्ये राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे जोरदार स्वागत

एमपीसी न्यूज - राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे मावळातील नागरिकांनी जोरदार स्वागत केले. भाजपला आणि मोदींना मानणारा फार मोठा वर्ग या भागात असल्याने रस्त्यावरून जात असताना गावातील सर्वसामान्य माणूसही त्यांच्या स्वागतासाठी आतूर झाला होता. अनेक…

Talegaon : सारिका शेळके यांची प्रचारात उडी

एमपीसी न्यूज - मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या पत्नी सारिका शेळके यांनी पहिल्याच दिवशी आपल्या पतिराजांच्या खांद्याला खांदा देऊन शेळके यांच्या प्रचारात उडी घेतली. यावेळी त्यांनी हजारो महिलांसोबत प्रचारात…

Maval : मावळात भावनिक नाही तर विकासाच्या राजकारणाची गरज – सुनील शेळके

एमपीसी न्यूज - मावळ गोळीबाराची घटना ही दुर्दैवी होती, पण तिचे केवळ भावनिक राजकारण करण्यात आले. गोळीबारातील हुतात्मा शेतकऱ्यांचे वारस व जखमींना अजूनही न्याय मिळाला नाही, ही दुःखद बाब आहे. त्यामुळे केवळ भावनिक राजकारण करण्याऐवजी तालुक्यात…

Maval : मावळच्या उमेदवारांची किती आहे संपत्ती?

एमपीसी न्यूज - मावळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीकडून निवडणूक लढविणारे सुनील शेळके यांच्याकडे 28 कोटी, अपक्ष निवडणूक लढविणारे रवींद्र भेगडे यांच्याकडे 11 कोटी आणि महायुतीकडून निवडणूक लढविणारे भाजपचे उमेदवार…

Maval : युतीचं ठरलं, भाजप उमेदवार बाळा भेगडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ मतदारसंघातील शिवसेना - भाजप युतीच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत युतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आमचं ठरलं ! असे म्हणत मावळचे भाजपचे उमेदवार संजय (बाळा) भेगडे यांना…