Browsing Tag

मावळ बातमी

Maval : मावळवासीयांना रविवारी पदभ्रमंतीतून ऐतिहासिक कुसूर घाट जाणून घेण्याची संधी

एमपीसी न्यूज - मावळ अॅडव्हेंचर संस्थेच्या वतीने मावळवासीयांसाठी येत्या रविवारी ऐतिहासिक कुसूर घाटात पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेला रविवारी (दि.3) सकाळी साडेआठ वाजता कुसूर गाव येथून प्रारंभ होणार आहे. इतिहासाचा…

Maval : बजरंग दलाच्या वतीने किल्ले लोहगडावर भव्य दीपोत्सव 

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील किल्ले लोहगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा शिलेदार! दीपावली सर्वत्र अतिशय उत्साहात व आनंदात साजरी झाली. मात्र, शिवरायांचे गडकोट अंधारातच दीपावली उत्सवानिमित्त विश्व हिंदु…

Maval : दिवाळीनिमित्त दोन हजार किलो मिठाईचे वाटप

एमपीसी न्यूज - नाणे मावळातील देवा गायकवाड आणि मित्र परिवार यांच्या वतीने मावळ तालुक्यातील आंदर मावळ आणि नाणे मावळतील सुमारे पन्नास पेक्षा जास्त ग्रामीण भागातील विविध वाड्या वस्त्यांमध्ये दिवाळीनिमित्त दोन हजार किलो मिठाईचे वाटप करण्यात आले.…

Maval: विसापूर किल्ल्यावर पुन्हा सापडले दोन तोफगोळे!

एमपीसी न्यूज - श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड- विसापूर विकास मंचातर्फे विसापूर वरील शिवमंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आल्यानंतर गड भ्रमंती करत असताना कार्यकर्त्यांना दोन तोफगोळे आढळून आले. मागील वर्षी याच ठिकाणी तीन तोफगोळे…

Maval : रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण तर्फे मावळातील 50 गावक-यांना मधुमक्षिका पालन प्रशिक्षण

एमपीसी न्यूज - मावळ ग्रामीण भागात रोजगार निर्मितीकरिता रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणाने मावळातील 50 गावक-यांना मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण 20 ऑक्टोबरला देण्यात आले.यावेळी रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणचे अध्यक्ष बहार सहा, नवनाथ सिरसाट आणि बोरिवली…

Maval : राष्ट्रवादीचे सुनील शेळके यांचा एकतर्फी विजयी! शेळके यांना 1,67,141 तर भेगडे यांना 73,529…

एमपीसी न्यूज - मावळात राष्ट्रवादीचे सुनील शेळके  93 हजार 612 मतांनी विजयी झाले आहेत.  शेळके यांना 1,67,141 मते तर भेगडे यांना 73,529 मते मिळाली.मावळची विधानसभा निवडणूक अनेक कारणांनी प्रतिष्ठेची झाली होती. भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले…

Maval : दिव्यांगांना सक्षम बनवणाऱ्या सुनील शेळके यांच्यासाठी अपंग बांधव एकवटले!

एमपीसी न्यूज - दिव्यांग बांधवाना विविध उपक्रमातुन प्रोत्साहन देऊन स्वखर्चाने मदत करणाऱ्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल शेळके यांच्या प्रचारासाठी मावळातील सर्व अपंग बांधव एकवटले असून त्यांनी स्वयंस्फूर्तीने शेळके यांचा प्रचार सुरु केला आहे.…

Talegaon Dabhade : भाजपला दुप्पट मताधिक्य दिल्यास मावळला मंत्रिपद नक्की – देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज - आपल्याला समृद्ध महाराष्ट्र बनवायचा आहे. त्यासाठी बाळा भेगडे यांच्या रुपाने शिवबाचा मावळा मला द्या. भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीला मागील निवडणुकीपेक्षा दुप्पट मताधिक्य द्या, मी मावळला राज्यमंत्री नाही तर मंत्रिपद नक्की देईन,…

Maval : मावळ तालुका सुतार समाजाचा सुनील शेळके यांना पाठिंबा

एमपीसी न्यूज - मावळ तालुका सुतार समाजाच्या वतीने मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी- मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील आण्णा शेळके यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला.त्यावेळी पुणे जिल्हा युवा अध्यक्ष…

Maval : मावळात तीन महिन्यात 1400 कोटींचा निधी – राज्यमंत्री बाळा भेगडे

एमपीसी न्यूज - राज्यमंत्री झाल्यापासून तीन महिन्यात मावळ तालुक्यात एकूण 1400 कोटींचा निधी विविध विकास कामाकरिता आणला आहे.  नागरिकांनी साथ देऊन तालुक्याच्या विकासासाठी पुन्हा निवडून दिल्यास मावळ तालुक्याचे चित्र नक्कीच बदलेल, असा विश्वास…