Browsing Tag

मावळ विधानसभा निवडणूक प्रचार

Maval : बाळा भेगडे व सुनील शेळके या दोघांची भिस्त निष्ठावंत कार्यकर्ते व नातेवाईकांवर

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यात विधानसभा निवडणूक प्रचाराची आज सांगता होत आहे. महायुतीचे उमेदवार बाळा भेगडे व महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून पायाला भिंगरी लावल्यासारखे मावळ तालुक्यातील सर्व गावांमध्ये…

Maval : गावांच्या विकासावरून विरोधकांकडून दिशाभूल

एमपीसी न्यूज - आमच्या गावचा विकास हा राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून झालेला आहे. उगाच कोणी टिकाटिपण्णी करत आपला वेळ वाया घालवू नये. यावेळी तालुक्याला मंत्रीच मिळणार आहे, अशा शब्दांत इंदोरी आणि माळवाडी गावात राज्यमंत्री बाळा भेगडे…

Maval : सुनील शेळके यांना निवडून आणण्यासाठी देहूरोड मनसे कार्यकर्त्यांची जोरदार मोर्चेबांधणी

एमपीसी न्यूज - मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, एस आर पी मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांना प्रचंड मताधिक्क्याने निवडून आणण्यासाठी जाहीर पाठिंबा दिलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना देहूरोडचे पदाधिकारी…

Maval : मावळाने अनेक आमदार निवडून दिले पण यावेळी जनता मंत्री निवडणार – रवींद्र भेगडे

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्याने आजपर्यंत अनेक आमदार निवडून दिले आहे. पण यावेळी पहिल्यांदाच इतिहास होणार आहे. कारण मावळची जनता यावेळी मंत्री निवडून देणार आहे, असे मत प्रचारप्रमुख आणि भाजप नेते रवींद्र भेगडे यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केले…

Maval : निष्ठा नसणाऱ्यांना मतदार जागा दाखवतील

एमपीसी न्यूज - छत्रपतींचा मावळा आहे. त्यामुळे अंगात निष्ठा आहे आणि पक्षाबरोबर एकनिष्ठ आहे. ज्यांच्या अंगात निष्ठा नाही त्यांना मावळमधील मतदार योग्य वाट दाखविल्याशिवाय राहणार नाही, असे मत राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी शुक्रवारी प्रचारादरम्यान…

Dehuroad : बाळा भेगडे यांच्या प्रचारार्थ देहूरोड परिसरातील नागरिकांच्या भेटीगाठी

एमपीसी न्यूज- मावळ विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांनी देहूरोड परिसरातील नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन बाळा भेगडे यांचा विजयी करण्याचे आवाहन केले. मामुर्डीगावं व…

Maval : सुनील शेळके यांच्या प्रचारफेरीचे वडगाव-कामशेतमध्ये जल्लोषात स्वागत

एमपीसी न्यूज - मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी आणि मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांनी वडगाव मावळ, कामशेत या प्रमुख शहरांसह पुणे-मुंबई महामार्गालगतच्या गावांमध्ये प्रचारफेरी काढून…

Maval : मावळात तीन महिन्यात 1400 कोटींचा निधी – राज्यमंत्री बाळा भेगडे

एमपीसी न्यूज - राज्यमंत्री झाल्यापासून तीन महिन्यात मावळ तालुक्यात एकूण 1400 कोटींचा निधी विविध विकास कामाकरिता आणला आहे.  नागरिकांनी साथ देऊन तालुक्याच्या विकासासाठी पुन्हा निवडून दिल्यास मावळ तालुक्याचे चित्र नक्कीच बदलेल, असा विश्वास…

Maval/Takave : मावळवासीयांच्या आयुष्यातील अंधार घालविण्यासाठी एक संधी द्या – सुनील शेळके

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील लोकांच्या आयुष्यात गेल्या 25 वर्षात पडलेला अंधार घालवण्यासाठी मतदारांनी आपल्याला एक संधी द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी- मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांनी केले.…

Talegaon : सारिका शेळके यांची प्रचारात उडी

एमपीसी न्यूज - मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या पत्नी सारिका शेळके यांनी पहिल्याच दिवशी आपल्या पतिराजांच्या खांद्याला खांदा देऊन शेळके यांच्या प्रचारात उडी घेतली. यावेळी त्यांनी हजारो महिलांसोबत प्रचारात…