Browsing Tag

मावळ विधानसभा निवडणूक 2019

Maval : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकही सक्षम उमेदवार नव्हता? – अॅड. खंडुजी तिकोणे

एमपीसी न्यूज - मावळ विधानसभा मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्षम व निष्ठावान उमेदवार असताना एक दिवसात दुसऱ्या पक्षातील आयात उमेदवार घेऊन त्यांना उमेदवारी देत असेल अशा उमेदवाराचा विचारधारेचा विचार होत नसेल तर मग आघाडी…

Talegaon Dabhade : राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांना सेवा संघटनेचा पाठिंबा

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे मावळ मतदारसंघाचे उमेदवार सुनील शेळके यांना सेवा संघटना महाराष्ट्र प्रदेशतर्फे बिनशर्त जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. एका पत्राद्वारे हा पाठिंबा मंगळवारी (दि. 15) देण्यात आला. सुनील शेळके यांची…

Talegaon Dabhade : भाजपला दुप्पट मताधिक्य दिल्यास मावळला मंत्रिपद नक्की – देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज - आपल्याला समृद्ध महाराष्ट्र बनवायचा आहे. त्यासाठी बाळा भेगडे यांच्या रुपाने शिवबाचा मावळा मला द्या. भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीला मागील निवडणुकीपेक्षा दुप्पट मताधिक्य द्या, मी मावळला राज्यमंत्री नाही तर मंत्रिपद नक्की देईन,…

Maval : मावळ तालुका सुतार समाजाचा सुनील शेळके यांना पाठिंबा

एमपीसी न्यूज - मावळ तालुका सुतार समाजाच्या वतीने मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी- मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील आण्णा शेळके यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला.त्यावेळी पुणे जिल्हा युवा अध्यक्ष…

Talegaon Dabhade – सुनीलआण्णा ‘आमदार’ व्हावेत म्हणून 190 किलोमीटर चालण्याचा…

एमपीसी न्यूज - मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी- मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांची लोकप्रियता दिवसेंदिवस सर्वदूर पोहचली आहे. करमाळा तालुक्यातील एका तरुणाने सुनीलआण्णांसाठी चक्क नवस…

Talegaon : माझी बंडखोरी लोकशाही जिंकण्यासाठी, कपबशी चकाकणार! – अॅड. खंडोजी तिकोणे

एमपीसी न्यूज - धनशाही पराभव करून लोकशाही जिंकण्यासाठी आपण बंडखोरी करून 'अपक्ष' म्हणून निवडणूक लढवीत आहोत, अशी भूमिका मावळ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे बंडखोर उमेदवार अॅड. खंडोजी बाळाजी तिकोणे यांनी आज मांडली.मावळ विधानसभा…

Maval : राज्यात भाजपची सत्ता आणि मावळात ही भाजपच येणार – बाळा भेगडे

एमपीसी न्यूज - कामशेत शहराच्या पुलाच्या मुद्द्याचे राजकारण करून जरी विरोधी पक्ष नागरिकांचे मन वळवू पाहत असला तरी सोमवारी कामशेत येथे झालेल्या प्रचारात येथील नागरिकांनी ही प्रचारफेरी नाही तर आमच्या बाळाभाऊ भेगडे यांच्या विजयाची मिरवणूक…

Maval : निवडणूक पैशाने नव्हे निष्ठेने जिंकवी लागते – नितीन मराठे

एमपीसी न्यूज - जे पैशाच्या जीवावरती पक्षनिष्ठा बाजूला ठेऊन जनतेचा स्वाभिमान विकत घेण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांना मावळची जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या रूपाने पक्षनिष्ठा आणि विकासालाच…

Karla : ..तर एकट्या मला पाडण्यासाठी दोन मुख्यमंत्री आणण्याची गरज पडली नसती – सुनील शेळके

एमपीसी न्यूज - विद्यमान आमदार आणि राज्यमंत्री यांनी तालुक्यात 1400 कोटी रुपये निधी आणून खरोखरच मावळ तालुक्यात विकास केला असता तर माझ्या सारख्या एकट्या कार्यकर्त्याला निवडणुकीत पाडण्यासाठी त्यांना दोन-दोन मुख्यमंत्री आणायची गरज पडली नसती,…

Talegaon : ‘पाडापाडी’चे ‘अवगुण’ बाजूला ठेवून मावळात सत्तांतर घडवूयात –…

एमपीसी न्यूज - मावळात भाजप त्यांच्या गुणांमुळे नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील 'अवगुणां'मुळे गेली २५ वर्षे सत्तेवर आहे. यावेळीही भाजप त्याच आशेवर आहे. मात्र, यावेळी 'पाडापाडी'च्या राजकारणाचा 'अवगुण' बाजूला ठेवून मावळात सत्तांतर…