Browsing Tag

मावळ विधानसभा

Talegaon : आमदार सुनील शेळके यांचा तळेगाव नगरपरिषदेत सत्तारूढ भाजपला मोठा धक्का

एमपीसी न्यूज - मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांचे चुलतबंधू असलेल्या भाजप नगरसेवक संदीप शेळके यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन आज (शनिवारी) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील सत्तारूढ…

Maval : आई-वडिलांना साक्ष ठेवून सुनील शेळके यांनी घेतली आमदारकीची शपथ

एमपीसी न्यूज - मावळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी आज प्रथमच शपथ घेतली. पण, शेळके यांनी शपथ वेगळ्या पद्धतीने घेतली. शेळके यांनी ईश्वर साक्ष शपथ न घेता आई-वडिलांची साक्ष ठेऊन आमदारकीची शपथ घेतली. त्यांची…

Maval : सुनील शेळके यांच्या विजयाने मावळमधील भाजपच्या सत्तेला सुरुंग !

एमपीसी न्यूज- कामगार, पर्यावरण, मदत व पुर्नवसन राज्यमंत्री बाळा भेगडे यांना मावळच्या बालेकिल्ल्यात दारुण पराभवाचा सामना करावा लागला. पक्षांर्गत गटबाजी, पक्षातून झालेली बंडखोरी व भाजपाचा वाढता प्रभाव रोखण्याकरिता मावळातील सर्व राजकीय…

Vadgaon Maval : मावळ तालुका शेतकरी आठवडे बाजारतर्फे नवनिर्वाचित आमदार सुनील शेळके यांचा सत्कार

एमपीसी न्यूज- नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांचा नगरसेवक किशोर भेगडे यांच्या संकल्पनेतून चालू झालेल्या शेतकरी आठवडे बाजारच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना…

Pimpri : महिला उमेदवारांना मिळाली अवघी साडेपाच टक्के मते

एमपीसी न्यूज - पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळ या चार विधानसभा मतदारसंघातून अवघ्या सहा महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र, झालेल्या एकूण मतदानाच्या अवघी 6 टक्के मते महिलांना मिळाली आहेत. विशेष म्हणजे एकाही महिला उमेदवाराला…

Maval : जनमताचा कौल मान्य, पराभवातून खूप काही शिकण्यासारखे – बाळा भेगडे

एमपीसी न्यूज - मावळच्या जनतेने दिलेला कौल आपण विनम्रपणे स्वीकारला आहे. या पराभवातून खूप काही शिकण्यासारखे आहे. आत्मचिंतन करून झालेल्या चुका सुधारून आजपासून आपण पुन्हा मावळच्या जनतेच्या सेवेत कार्यरत झालो आहे, अशी प्रतिक्रिया मावळ विधानसभा…

Maval : मावळचा शिलेदार कोण ? मावळमध्ये मतमोजणीची जय्यत तयारी !

एमपीसी न्यूज- मावळ मतदारसंघातील मतमोजणी तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र इंजिनिअरींग काॅलेजमध्ये गुरुवार दि 24 रोजी सकाळी 8 वाजता सुरु होणार असुन दुपारी तीन वाजेपर्यंत निकाल जाहीर होईल अशी माहीती निवडणुक निर्णय अधिकारी सुभाष भागडे व…

Talegaon Dabhade : मावळातील मतदान परिवर्तनाच्या बाजूने – सुनील शेळके

एमपीसी न्यूज - मावळ विधानसभा मतदारसंघातून ही निवडणूक लढवताना मला मनापासून आनंद होत आहे. या जनतेचे ऋण फेडण्याचे मी जे काही काम केले त्यामुळे सकाळी 7 वाजल्यापासून मतदारांनी रांगा लावल्या आहेत. ही निवडणूक सुनील शेळके याची राहिली नसून ती…

Talegaon Dabhade : मावळच्या गतिमान विकासासाठी संधी मिळेल – बाळा भेगडे

एमपीसी न्यूज - मावळ मतदारांमध्ये खूप मोठा आत्मविश्वास आहे आणि प्रचार दौऱ्यात तो दिसून येत होता. आता, सलग तीन वेळा जनतेच्या आशीर्वादाने भाजपचा कार्यकर्ता नक्कीच निवडून येईल, असा विश्वास मावळ विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे…

Maval : मावळमध्ये 71.27 टक्के मतदान, मागील निवडणुकीपेक्षा किंचित वाढ

एमपीसी न्यूज - मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 71.27 टक्के मतदान झाले. मागील विधानसभा निवडणुकीतही मतदानाची एकूण टक्केवारी 71. 2 टक्के होती. मावळामधील एकूण 3,48,462 मतदारांपैकी 2,48,349 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.   पहिल्या दोन…