Sangvi : मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून सराईत गुन्हेगाराचा खून
एमपीसी न्यूज - मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून मित्रांनीच मित्राचा खून केला. ही घटना शनिवारी (दि. 20) रात्री औंध परिसरात घडली.
निलेश जीवन खेराळे (वय 36, रा. कामगार वसाहत औंध) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस…