Browsing Tag

मिनी मार्केट

Pimpri : पत्र्याची टपरी फोडून हजारोंचे परफ्युम चोरीला

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी अत्तर आणि परफ्युमची टपरी फोडून 34 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना नेपाळी मार्केट शेजारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केट पिंपरी येथे घडली. मुर्तूज अरिफ शेख (वय 22, रा. हनुमान सोसायटी, तळवडे रोड,…