Pune : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन
एमपीसी न्यूज- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ (वय 84) यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने पुण्यात निधन झाले. स्त्री हक्क चळवळीतील लेखिका, महिलांच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख होती.…