Browsing Tag

मिसिंग केस

Pimpri : बाहेर जातो म्हणून गेलेला 12 वर्षीय मुलगा बेपत्ता

एमपीसी न्यूज - बाहेर जातो म्हणून 12 वर्षीय मुलगा घराबाहेर पडला. त्यानंतर तो 12 तास उलटून देखील घरी परतला नाही. ही घटना शनिवारी (दि. 29) रिव्हर रोड,  पिंपरी येथे घडली. शमीम रमजान खान (वय 12, रा. लक्ष्मी धर्मशाळा, सिमेंटच्या दुकानाजवळ,…