Browsing Tag

मुंढवा पोलिस

Pune : रस्ता चुकलेल्या 3 वर्षाच्या चिमुरडीला मुंढवा पोलिसांनी दिले नातेवाईकांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज - घोरपडी परिसरात रस्ता चुकलेल्या 3 वर्षाच्या चिमुरडीला तिच्या पालकांचा शोध घेऊन काल सोमवारी (दि.17) सुखरूप रित्या तिच्या पालकांच्या ताब्यात दिल्याने मुंढवा पोलिसांचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.बोरसा प्रेमंतो दास…