Browsing Tag

मुंबई-बँगलोर हायवे

Pune : टँकर खाली येऊन दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज – मुंबई-बँगलोर महामार्गावर कात्रजकडे जाणा-या रस्त्यावर एका टँकर खाली आल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.25) रात्री आठच्या सुमारास घडली. सुनील गुलाब टिळेकर (रा. नांदेड सिटी), असे मयत दुचाकीस्वाराचे…