Warje – मुंबई – बंगळुरु महामार्गावर ट्रक उलटला
एमपीसी न्यूज - मुंबई बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर वारजे येथील अतुलनगर समोर ट्रक पलटी झाल्याने महामार्गावर प्रचंड वाहतुककोंडी झाली होती. ही घटना सोमवारी (दि. 28 ) पहाटे 3 च्या सुमारास घडली. दिलेल्या महितीनुसार, हा ट्रक सूरतहून पार्सल…