Browsing Tag

मुंबई बातमी

Mumbai : आयडिया, व्होडाफोन, एअरटेलकडून 50 टक्के तर जिओकडून 40 टक्के दरवाढीची घोषणा

एमपीसी न्यूज- व्होडाफोन- आयडिया आणि ‘भारती एअरटेल’ या दूरसंचार कंपन्यांनी उद्या मंगळवार (दि. 3) पासून मोबाइल सेवेच्या प्रिपेड शुल्कात सुमारे 50 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचे जाहीर केले आहे. तर रिलायन्स जियो’ कंपनीने देखील 6 डिसेंबरपासून…

Mumbai : अॅड. जयदेव गायकवाड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे राज्याचे प्रमुख अॅड. जयदेव गायकवाड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली.…

Mumbai : मित्राने सोडले, पण ज्यांच्या विरोधात 30 वर्षे सामना केला त्यांनी विश्वास ठेवला –…

एमपीसी न्यूज- तीस वर्ष ज्यांची साथ केली त्या मित्राने विश्वास ठेवला नाही पण या काळामध्ये त्यांच्याशी सामना केला त्या विरोधकांनी मात्र माझ्यावर विश्वास ठेवला असे उद्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेतेपदी निवड…

Mumbai : उद्धव ठाकरे होणार राज्याचे मुख्यमंत्री, महाविकासआघाडीच्या बैठकीत घोषणा

एमपीसी न्यूज -  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या बैठकीत आज (मंगळवारी) याबाबतची घोषणा करण्यात आली. याबाबतच्या ठरावाला एकमताने मंजुरी…

Mumbai : भाजपला बहुमत सिद्ध करता येणार नाही- शरद पवार

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादीच्या आमदारांना कोणतीही कल्पना न देता राजभवनात नेण्यात आले असून राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचीत सदस्यांच्या सह्यांचा गैरवापर अजित पवारांनी केल्याची शक्यता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. अजित…

Mumbai : अजित पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी !

एमपीसी न्यूज- राज्यात भाजप सोबत सरकार स्थापन करून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या घटनेचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र पडसाद उमटले असून अजित पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. अजित पवार यांच्या…

Mumbai : आता बहुमत सिद्ध करावे लागणार ! त्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत

एमपीसी न्यूज- महाराष्ट्राच्या राजकारणात आज भूकंप झाला आणि राष्ट्रवादीच्या सोबतीने भाजपने सरकार स्थापन केले. आज सकाळी राजभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता या सरकारला…

Mumbai : अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला- खासदार संजय राऊत

एमपीसी न्यूज- अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांना दगा दिला आहे अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. "देवेंद्र फडणवीस हे…

Mumbai : अजित पवार यांच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही – शरद पवार

एमपीसी न्यूज- राज्यात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबतीने सरकार स्थापन केले. या घटनेच्या प्रतिक्रिया आता बाहेर पडत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा दस्तुखुद्द शरद पवार यांनी या निर्णयावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवार…