Browsing Tag

मुंबई भूगोल अध्यापक मंडळ

Talegaon Dabhade : भूगोल प्रज्ञा शोध परीक्षेत सरस्वती विद्या मंदिरची भूमी शिंदे राज्यात प्रथम

एमपीएसी न्यूज- भूगोल प्रज्ञा शोध परीक्षेत सरस्वती विद्या मंदिरची भूमी शिंदे राज्यात प्रथम आली आहे. मुंबई भूगोल अध्यापक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या भूगोल प्रज्ञा शोध परीक्षेचा सरस्वती विद्या मंदिरचा 100 टक्के निकाल लागला असून या शाळेची भूमी…