Browsing Tag

मुंबई

Mumbai : सिंचन घोटाळ्यातून अजित पवार निर्दोष; ‘एसीबी’चे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

एमपीसी न्यूज- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विदर्भातील सिंचन घोटाळा प्रकरणात पूर्णत: क्लीन चीट देण्यात आली आहे. अजित पवार यांच्याविरुद्ध कोणत्याही स्वरुपाची फौजदारी जबाबदारी निश्चित होत नसल्याचे स्पष्ट करून लाचलुचपत प्रतिबंधक…

Pimpri : जागतिक मुळव्याध दिनानिमित्त मोफत तपासणी शिबिर व व्याख्यान

एमपीसी न्यूज - पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालय व संशोधन केंद्र, संत तुकाराम नगर पिंपरी येथे शल्य तंत्र  विभागामार्फत जागतिक मूळव्याध दिनानिमित्त नुकतेच (प्रोक्टोलॉजी) गुदगत व्याधी या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात…

Mumbai : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा

एमपीसी न्यूज- महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या उलथापालथी नंतर अजित पवार यांनी आज, मंगळवारी आपल्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीमाना दिला. त्यांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा देऊन…

Mumbai : अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

एमपीसी न्यूज- सर्वोच्च न्यायालयाने उद्या बुधवारी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी…

Mumbai : काका-पुतण्यात ट्विटरवॉर; अजित पवार म्हणतात भाजप-राष्ट्रवादी आघाडी स्थिर सरकार देईन तर शरद…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रात सरकार स्थापनेवरून चाललेल्या महानाट्यात आता काका-पुतण्यामध्ये होत असलेल्या ट्विटरवॉरमधून जनता चांगलीच संभ्रमात पडली आहे. कालच्या महाराजकीय नाट्यानंतर अजित पवार आज ट्विटरवर सक्रिय झाले. त्यांनी मी राष्ट्रवादीतच…

Mumbai : राज्यात राष्ट्रवादी- भाजप सत्तेचे नवे समीकरण ! राष्ट्रपती राजवट अखेर मागे !

एमपीसी न्यूज-एमपीसी न्यूज- मागील एक महिन्यापासून कोणताही राजकीय पक्ष सत्ता स्थापन करण्यास तयार नसल्यामुळे १५ दिवसांपासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्याच्या…

Mumbai : महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं यावर सहमती – शरद पवार

एमपीसी न्यूज - सरकार स्थापनेसंदर्भात महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे यावर तीनही पक्षांनी सहमती दर्शविली आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. सरकार स्थापनेसंदर्भात सध्या वेगवान हालचाली होत आहेत. डिसेंबरच्या…

Mumbai : ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे निधन

एमपीसी न्यूज- ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर (वय 85) यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने मुंबईत निधन झाले. त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. खाडिलकर हे दैनिक नवाकाळचे अनेक वर्षं संपादक होते. नवाकाळमधून महत्वाच्या घडामोडींवर त्यांनी…

Mumbai : महाराष्ट्र राज्यात ‘राष्ट्रपती राजवट’ लागू होणार?

एमपीसी न्यूज - सध्या महाराष्ट्र राज्यात स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे बहुमत नाही. तसेच कोणतेही पक्ष एकत्र येऊन स्थिर सरकार स्थापन करण्यास अनुकूल नाहीत, त्यामुळे महाराष्ट्र राज्यात 'भारतीय संविधान'च्या कलम 356 नुसार…

Mumbai : तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय राज्यात स्थिर सरकार स्थापन करणे अशक्य -नवाब मलिक

एमपीसी न्यूज - आमच्याकडे बहुमत नाही. त्यामुळे तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन करणे अशक्य आहे. त्यासाठी काँग्रेससोबत चर्चा करून पुढील निर्णय राष्ट्रवादी घेईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते तथा प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकारांना…