Browsing Tag

मुकुंद शांताराम व्यवहारे

Sangvi : पार्किंगमधून 40 हजारांच्या रोकडसह पर्स लांबवली

एमपीसी न्यूज - मोबाईल विसरला असल्याने चौथ्या मजल्यावर जाऊन येईपर्यंत दुचाकीवर ठेवलेली चाळीस हजार रुपये असलेली पर्स अनोळखी महिलेने चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि.1) सकाळी अकराच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली. मुकुंद शांताराम व्यवहारे…