Browsing Tag

मुख्यमंत्री

Mumbai: शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळावे, जीएसटी परतावा लवकर मिळावा; ‘सीएम’ची…

एमपीसी न्यूज - लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करतांना आपण ग्रीन झोन्समध्ये उद्योग-व्यवसाय सुरु होतील असे पाहिले आहे. मुंबईतही फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय सेवा सुरु करावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली.…

Pune : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला पुणे विभागाचा आढावा

एमपीसी न्यूज - पुण्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या व प्रशासनाच्या वतीने सुरु असलेल्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुख्य सचिव अजोय मेहता यांनी पुणे विभागाचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला.विभागीय आयुक्त डॉ. दीपक…

Mumbai: प्रशासनाने काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, यात्रेकरू तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छितस्थळी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कार्यपद्धती निश्चित केली असून सर्व जिल्हाधिकारी…

Mumbai : ‘करोना’सारख्या संकटात कोणीही राजकारण करू नये -मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज - सध्या महाराष्ट्र राज्यासह देशावर कोरोना विषाणूचे संकट आले आहे. या संकटात कोणीही राजकारण करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले आहे. मंगळवारी रात्री आठ वाजता मुख्यमंत्र्यांनी थेट जनतेशी संवाद साधून…

Pune : भाजीपाला, फळं बाजारात मालाची आवक, व्यवहार चालू

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारने वाहतुकीला परवानगी दिल्यानंतर महाराष्ट्रातही पुणे, मुंबई, नागपूर या प्रमुख शहरांतील भाजीपाला, फळं बाजार चालू झाले आहेत. शेतकऱ्यांचे बचत गट आणि राज्य सरकार यांच्या प्रयत्नांमधून बाजारातील व्यवहार सुरु करण्याला यश…

Pimpri : इतर राज्यांच्या गृहमंत्र्यांना अभ्यास दौ-यासाठी महाराष्ट्रात यावे लागेल एवढा कडक दिशा कायदा…

एमपीसी न्यूज - आरक्षण नसेल तेव्हा पण महिलांना सन्मान आणि समान वागणूक मिळेल तेव्हा ख-या अर्थाने समाज बदलतोय असे म्हणता येईल. महिलांवर होणारे आत्याचार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत हे वास्तव नाकारता येत नाही. पण यासाठी समाजाचा दृष्टिकोन बदलणे…

Talegaon Dabhade : संत सेवालाल महाराज जयंती दिवस हा शासकीय सुट्टी म्हणून जाहीर करावा; बंजारा सेवा…

एमपीसी न्यूज - दरवर्षी संत सेवालाल महाराज यांची जयंती 15 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येते. हा दिवस शासकीय सुट्टी म्हणून जाहीर करावा, अशी मागणी बंजारा सेवा संघ मावळ तालुका यांच्या वतीने एका लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

Pimpri: महापालिका आयुक्तांची त्वरीत बदली करा; शिवसेना जिल्हाप्रमुखाची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची आजपर्यंतची वाटचाल ही निष्क्रिय व बोटचेपी धोरणाची राहिली आहे. सत्ताधारी भाजपला अनुकूल आहेत. त्यांच्यामुळे शहराचे व शहरवासीयांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.…

Pune : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार असल्याने सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस

एमपीसी न्यूज - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री पुणे शहरातून सोशल मीडियावर शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पडत आहे.शिवसेना सोबत होती तर महाराष्ट्राचे सर्वात…

Mumbai : उद्धव ठाकरे होणार राज्याचे मुख्यमंत्री, महाविकासआघाडीच्या बैठकीत घोषणा

एमपीसी न्यूज -  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या बैठकीत आज (मंगळवारी) याबाबतची घोषणा करण्यात आली. याबाबतच्या ठरावाला एकमताने मंजुरी…