Browsing Tag

मुठा उजवा कालवा

Pune : उंदीर, घुशी आणि खेकड्यांच्या बिळांमुळेच कालवा फुटला, पाटबंधारे विभाग आपल्या मतावर ठाम

एमपीसी न्यूज - “उंदीर, घुशी आणि खेकड्यांच्या बिळांमुळेच कालव्याचा भराव खचून तो फुटला,’ असे लेखी उत्तर जलसंपदा विभागाने आमदारांनी विचारलेल्या लेखी प्रश्‍नावर दिले आहे. त्यामुळे कालवा कसा फुटला, यावर गदारोळ होऊनही जलसंपदा विभाग अजूनही उंदीर,…

Pune : मुठा उजवा कालवा बाधितांना थेट अनुदानाद्वारे मदत

एमपीसी न्यूज- मुठा उजवा कालवा फुटीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत देण्यासाठी महापालिकेस तब्बल दोन महिन्यांनंतर वेळ मिळाला आहे. त्यानुसार पूर्णतः बाधित 90 कुटुंबांसाठी प्रत्येकी अकरा हजार रुपये आणि अंशतः बाधित 669 कुटुंबांसाठी प्रत्येकी…

Pune : कालवा फुटून बाधित झालेल्‍या नागरिकांना मोफत धान्‍य वाटप   

एमपीसी न्यूज - मुठा उजवा कालवा फुटून बाधित झालेल्‍या नागरिकांना आज मोफत धान्‍य वाटप करण्‍यात आले. अन्‍न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी कालवाग्रस्‍तांना शासनाच्‍यावतीने आवश्‍यक ती मदत करण्‍याचे जाहीर केले…

Pune : घरातील पैशाबरोबर मुलाला इंजिनिअर बनवायचं स्वप्न सुद्धा गेलं वाहून ! 

एमपीसी न्यूज - "मी घरकाम करते , माझे पती हमाली करतात. आम्हाला 4 मुलं आहेत. त्यातील 2 अपंग, अठराविश्व दारिद्र्य पाचवीला पुंजलेलं. तरी मुलाला इंजिनिअर करायचंच ठरवलं होतं. मुलाच्या जेईईच्या क्लासला भरण्यासाठी माझ्या पतीने मित्राकडून दीड लाख…

Pune : मुठा कालवा फुटल्याने शहरात प्रचंड वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज - खडकवासला धरणातून पुणे शहराला आणि पुढे जिल्ह्याच्या पूर्व भागात जाणारा मुठा उजवा कालवा आज दांडेकर पुलाजवळ सकाळी सव्वाअकराच्या सुमारास फुटल्याने दांडेकर पूल मार्गावर प्रचंड पाणी वाहून रस्त्याला नदीचे स्वरूप आले. परिणामी…

Pune : धक्कादायक : कालव्याची भिंत खचायला केबल खोदाई कारणीभूत ?

एमपीसी न्यूज - खडकवासला धरणातून पुणे शहराला आणि पुढे जिल्ह्याच्या पूर्व भागात जाणारा मुठा उजवा कालवा आज दांडेकर पुलाजवळ सकाळी सव्वाअकराच्या सुमारास फुटल्याने सिंहगड रस्त्यावर हाहाकार उडाला आणि क्षणातच होत्याचं नव्हतं झालं.  कॅनॉलमधून…

pune : शहरातील काही भागात दोन दिवस पाणी पुरवठा विस्कळीत

एमपीसी न्यूज - मुठा उजवा कालवा फुटल्याने पुण्यातील लष्कर भागात दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. खडकवासला धरणातून पुणे शहराला आणि पुढे जिल्ह्याच्या पूर्व भागात जाणारा मुठा उजवा कालवा आज (दि.२७) दांडेकर पुलाजवळ सकाळी सव्वा अकराच्या…