Browsing Tag

मुद्देमाल जप्त

Pimpri : पिंपरीत क्रिकेट बेटिंगवर गुन्हे शाखेचा छापा

एमपीसी न्यूज - पिंपरी येथे गुन्हे शाखा युनिट दोनने छापा मारून मोठी कारवाई केली. यामध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Pimpri) ही कारवाई मंगळवारी (दि. 11) रात्री करण्यात आली.Bhosari : मेडिकव्हर हॉस्पिटल…

Pimpri-Chinchwad : कत्तलीसाठी जनावरे पळवणाऱ्या मुंबईच्या टोळीवर मोक्का

एमपीसी न्यूज  - कत्तलीसाठी जनावरे पळवणाऱ्या मुंबईच्या टोळीवर (Pimpri-Chinchwad) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोक्का ची कारवाई केली आहे.मोशीन बाबू कुरेशी, शाहिद रहेमान कुरेशी, मोहम्मद अब्दुल रहमान कुरेशी, आशराफ सलमान…

Vadgaon Maval : बेकायदा हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

एमपीसी न्यूज- तीन चाकी टेम्पोतून बेकायदा 385 लिटर गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या दोन जणांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटक केली. तसेच शिरगाव (ता.मावळ) हद्दीतील गावठी हातभट्टीवर कारवाई करून 2 लाख 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त…

Pune : दोन कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना सहा तासांत अटक

एमपीसी न्यूज - झटपट श्रीमंत होण्यासाठी मार्केटयार्ड येथील व्यापाऱ्याचे दोन कोटीच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या तीन तरुणांना पुणे पोलिसांनी सहा तासांमध्ये अटक करून व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली. पोलिसांनी आरोपींकडून दीड कोटीची रोकड, गुन्ह्यात…

Pune : चोरीचे 11 गुन्हे उघडकीस आणून साडेसहा लाखांचा ऐवज हस्तगत

एमपीसी न्यूज - चोरीचे 11 गुन्हे उघडकीस आणून हडपसर पोलिसांनी साडेसहा लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे. पोलिसांनी आरोपीला चोरीच्या वस्तु विकताना सापळा रचून करकरे गार्डनजवळ अटक केली आहे.मोहम्मद अन्वर बागवान (वय 22 रा. वरद विनायक कॉलनी,…

Pimpri : बेकायदेशीर पिस्तुल बाळगल्या प्रकरणी तिघांना अटक; खंडणी दरोडा पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर पिस्तुल बाळगल्या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून दोन देशी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण 60 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई खंडणी आणि दरोडा विरोधी पथकाने निगडी परिसरात…

Hadapsar -विक्रीसाठी आणलेल्या 5 पिस्तूलांसह 12 जीवंत काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज- हडपसर पोलिसांनी तिघा सराईतांना अटक करून त्यांनी विक्रीसाठी आणलेल्या 5 पिस्तुलांसह 12 जीवंत काडतुसे आज सोमवारी (दि.3) दुपारी 2 च्या सुमारास फुरसुंगी रेल्वे पुलाजवळून जप्त केली.नामदेव अंबादास शिंदे(वय 23,रा.फुरसुंगी), बच्चन…