Browsing Tag

मुद्देमाल

Vadgaon Maval : मुद्देमाल म्हणून पकडलेली सुमो गाडी चोरीला

एमपीसी न्यूज - पोलिसांनी दरोड्याच्या गुन्हयात मुद्देमाल म्हणून जप्त केलेली टाटा सुमो चोरटयांनी पोलीस ठाण्याच्या आवारातून चोरून नेली. ही घटना वडगाव मावळ येथे शनिवारी (दि. 6) रात्री आठ ते सोमवार (दि. 8) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडला.…