Browsing Tag

मुन्नवर कुरेशी

Pune : वंचित बहुजन आघाडीच्या पुणे शहराध्यक्षपदी मूनव्वर कुरेशी

एमपीसी न्यूज - वंचित बहुजन आघाडीच्या पुणे शहराध्यक्षपदाची माळ मूनव्वर कुरेशी यांच्या गळ्यात पडली आहे. त्यांना वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते नुकतेच नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. गेल्या बऱ्याच दिवसापासून निवड प्रक्रिया…