Nigdi : एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, दुसरीचा विनयभंग करून दोघींचे अपहरण
एमपीसी न्यूज - एका अल्पवयीन मुलीला अंधारात नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तसेच पीडित मुलीच्या मावस बहिणीसोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. त्यानंतर दोन्ही मुलींचे अपहरण केले. हा प्रकार मंगळवारी (दि. 15) रात्री साडेनऊ…