Pimpri : निगडी येथे 13 जानेवारीला रनेथॉन ऑफ होप 2019 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा
एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ निगडी पुणे तर्फे 13 जानेवारी (रविवारी) निगडी प्राधिकरण येथे नवव्या रनेथॉन ऑफ होप 2019 या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष सुभाष जयसिंघानी यांनी पत्रकार…