Browsing Tag

मेजर शशीधर नायर

Pune : मेजर शशिधर नायर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार 

एमपीसी न्यूज - जम्मू काश्मीरच्या राजोरी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात वीरमरण आलेल्या मेजर शशीधर नायर यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. नायर यांचा मावसभाऊ अश्वित नायर याने त्यांना…