Browsing Tag

मेट्रो भुयारी मार्ग

Pune : शिवाजीनगर एसटी बस स्थानक वाकडेवाडी येथील नव्या जागेत स्थलांतरित

एमपीसी न्यूज- मेट्रोच्या भुयारी मार्गाच्या कामामुळे शिवाजीनगर येथील एसटी बसस्थानक सोमवार (दि. 30) पासून वाकडेवाडी इथल्या नवीन जागेमध्ये स्थलांतरित झाले आहे. सरकारी दूध योजनेच्या जागेत उभारण्यात आलेल्या स्थानकातून आता एसटी बसेसची ये जा होणार…