Browsing Tag

मेट्रो संच

Pune : मेट्रो ट्रेनचे पुण्यात लवकरच आगमन

एमपीसी न्यूज - पुणे मेट्रोचे काम प्रगतीपथावर सुरु असून आज नागपूरहून मेट्रो ट्रेनचे दोन संच पुण्याला निघाले आहेत. नागपूरहून रोडद्वारे मोठ्या ट्रकमध्ये लादून हे ट्रेन संच पुण्यासाठी निघाले आहेत. ते २८ व २९ या तारखेला हे दोन्ही ट्रेन संच…