Browsing Tag

मेडिकल दुकानाचे शटर उचकटून

Nigdi : मेडिकल दुकान उचकटल्याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - आकुर्डी येथे मेडिकल दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी सुमारे 38 हजारांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 10) सकाळी आकुर्डी येथे उघडकीस आला. महेश दिनकर जानुगडे (वय 33,…