Browsing Tag

मोक्का

Bhosari : भोसरीतील ज्ञान्या लांडगे टोळीवर ‘मोक्का’ची कारवाई

एमपीसी न्यूज - परिसरात दहशत माजवणाऱ्या ज्ञानेश्वर उर्फ ज्ञान्या लांडगे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी शनिवारी (दि. 22) याबाबतचे आदेश दिले.…

Chinchwad : भोसरी परिसरातील सराईत गुन्हेगार सनी गुप्ता टोळीवर मोक्का; अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे…

एमपीसी न्यूज - भोसरी परिसरातील सराईत गुन्हेगार सनी गुप्ता याच्या टोळीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये (मोक्का) कारवाई केली. याबाबतचे आदेश आज (मंगळवारी) अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिले.…

Pune : नगरसेवक दीपक मानकर यांच्यावरील मोक्का हटवला; पुणे पोलिसांना धक्का

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेचे नगरसेवक दीपक मानकर यांच्यावरील मोक्का उच्च न्यायालयाने हटवला आहे. त्यामुळे पुणे पोलिसांना हा धक्का मानला जात आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे दीपक मानकर यांना जमीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जितेंद्र…

Pimpri : कुख्यात शाहबाज कुरेशी टोळीवर ‘मोक्‍का’ अंतर्गत कारवाई; विधानसभा निवडणुकीच्या…

एमपीसी न्यूज - अनेक गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद असलेल्या शाहबाज कुरेशी टोळीने पिंपरीत हितेश मूलचंदानी यांचा खून केला. या टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रित कायद्यान्वये (मोक्‍का) कारवाई केली. आगामी विधानसभा…

Wakad : सराईत गुन्हेगार अनिकेत चौधरी टोळीवर मोक्काची कारवाई

एमपीसी न्यूज - सराईत गुन्हेगार अनिकेत चौधरी याच्या टोळीवर वाकड पोलिसांनी मोक्काची कारवाई केली. टोळीप्रमुख अनिकेत याच्यावर ऑक्टोबर 2018 मध्ये पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एमपीडीएची कारवाई केली होती. एमपीडीएची ही आयुक्तालयाची पहिली कारवाई होती.…

Chakan : स्वप्नील शिंदे टोळीवर मोक्काची कारवाई

एमपीसी न्यूज - सराईत गुन्हेगार स्वप्नील शिंदे टोळीवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. स्वप्नील शिंदे याच्यासह त्याच्या नऊ साथीदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. चाकण परिसरात वर्चस्वासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी ही टोळी गुन्हेगारी कुरापती करत…

Chinchwad : पोलिस रेकॉर्डवरील ‘बंदर’ पोलिसांच्या पिंजऱ्यात; खंडणी दरोडाविरोधी पथकाची…

एमपीसी न्यूज - मोक्का, दरोडा, दरोड्याची तयारी आणि खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेला पोलिस रेकॉर्डवरील आरोपी बंदर ऊर्फ दीपक सावंत पोलिसांच्या जाळ्यात अडकला. खंडणी दरोडाविरोधी पथकाने त्याला मंगळवारी (दि. 21) बेड्या…

Wakad : मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेल्या रावण साम्राज्य टोळीतील एकासह दोघांना अटक

एमपीसी न्यूज - मोक्काच्या गुन्हयात फरार असलेल्या रावण साम्राज्य टोळीच्या एका सदस्याला अटक केली. ही कारवाई आज (रविवारी) दुपारी दीडच्या सुमारास केली असून पौड पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एकाला शनिवारी (दि. 6) अटक…

Pune – वेश्या व्यवसायासाठी मुली पुरविणारा मोस्ट वॉन्टेड आरोपी ताब्यात

एमपीसी न्यूज - गेल्या 5 वर्षांपासून मुंबईमधून देश पातळीवर वेश्या व्यवसायासाठी मुली पुरविणारा कुप्रसिध्द दलाल तसेच येरवडा पोलिस स्टेशन येथील मोक्का अंतर्गत फरार आरोपी विजय सिंग याला काल बुधवारी (दि.26) बोरीवली वेस्ट येथून ताब्यात घेण्यात…

Bhosari : मोक्कातील फरार आरोपी अटक; सहा गुन्हे उघड

एमपीसी न्यूज - मोक्कातील फरार आरोपीला भोसरी पोलिसांनी अटक केली. यामुळे भोसरी पोलीस ठाण्यातील चार, सहकार नगर आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीकडून 2 लाख 22 हजार 100 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात…