Browsing Tag

मोघम अंदाजपत्रक

Pimpri: स्थळ पाहणी न करताच अंदाजपत्रक करणा-या सल्लागाराला महापालिकेचा दणका; पॅनेलवरुन काढले

एमपीसी न्यूज - रस्ता विकसित करण्याच्या कामाची स्थळ पाहणी न करता मोघम अंदाजपत्रक तयार करणाऱ्या सल्लागाराला महापालिकेने चांगलाच दणका दिला आहे. हे काम या सल्लागाराकडून काढून घेत महापालिकेच्या सल्लागार पॅनेलमधूनही या सल्लागाराची गच्छंती करण्यात…