Browsing Tag

मोटारसायकलवरून

Chakan : दिवाळीनिमित्त गावी निघालेल्या महिलेचे गंठण हिसकावले

एमपीसी न्यूज - दिवाळीनिमित्त मूळगावी जाण्यासाठी निघालेल्या महिलेचे अज्ञात चोरट्यांनी  50 हजार रुपये किमतीचे गंठण हिसकावले. ही घटना शुक्रवारी (दि. 25) सायंकाळी सहाच्या सुमारास चाकण येथील जय भारत चौकात घडली. संगीता भरत झरेकर (वय 42, रा.…