Browsing Tag

मोबाईल कॅमेरा

Hinjawadi : हॉटेलमधील हाऊस किपींग कर्मचा-याने ठेवला लेडीज वॉशरूममध्ये कॅमेरा

एमपीसी न्यूज - हॉटेलमध्ये हाऊस किपींगचे काम करणा-या एका कर्मचा-याने महिलांच्या वॉशरूममध्ये मोबाईल कॅमेरा लावला. हा प्रकार रविवारी (दि. 3) रात्री साडेनऊच्या सुमारास हिंजवडी फेज एक येथील बी फाईव्ह रेस्टोरंट येथे उघडकीस आला. हॉटेलचे…