Browsing Tag

मोबाईल चोर

Pune :  रस्त्याने मोबाईलवर बोलत जाणा-यांचे मोबाईल हिसकावणारे जेरबंद

एमपीसी न्यूज - रस्त्याने मोबाईलवर बोलत जाणा-यांचे दुचाकीवर येऊन  मोबाईल हिसकावणा-या दोघांना पोलिसांनी रविवारी (दि.18)  खिलारेवाडी  येथून अटक करून तब्बल 1 लाख 63 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.शुभम रमेश लोढे (वय 21, रा. दांडेकर…

Nigdi : पादचारी तरुणीचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज - पायी चालत जाणा-या तरुणीचा मोबाईल दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी हिसकावला. ही घटना सोमवारी (दि. 22) रात्री सव्वा आठच्या सुमारास संभाजीनगर चिंचवड येथे घडली. रसिका राजेंद्र घाडे (वय 17, रा. एकटा हाऊसिंग सोसायटी, संभाजीनगर,…

Chinchawad : सराईत मोबाईल स्नॅचर गजाआड (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - रस्त्यावरुन मोबाईलवर बोलत जाणा-यांच्या हातातील मोबाईल मोटार सायकल वरून हिसकावून चोरुन नेणा-या चोरट्यांना चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून तब्बल 10 लाख 62 हजार किंमतीचे 110 मोबाईल जप्त करण्यात आले आहे.लखन…

Wakad : पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोबाईल हिसकावणारे तिघेजण पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांच्या संकल्पनेतून आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यात पोलिसांच्या टीम तयार करण्यात आल्या आहेत. पोलीस आता टीम नुसार काम करत आहेत. या टीमचा फायदा बुधवारी पोलिसांना झाला. मोबाईलवर बोलत जाणा-या…

Pune : गणेशोत्सवात मोबाईल चोरांचा सुळसुळाट ; दोघे जण ताब्यात

एमपीसी न्यूज - # मोबाईल चोर मिरवणुकीदरम्यान लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, अलका चौकातून मोबाइल चोरीच्या अनेक घटना..# डेक्कन, फरासखाना आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल# डेक्कन पोलिसांनी दोघा मोबाईल चोरट्याना अटक केली असून…

Chakan : बसची प्रतीक्षा करणा-या तरुणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज - बसची वाट पाहत उभा असलेल्या तरुणाचा मोबाईल फोन दुचाकीस्वारांनी हिसकावला. मोबाईल हिसकावल्यानंतर दुचाकीस्वार वेगात निघून गेले. ही घटना चाकण येथे पुणे नाशिक रोडवर स्वयंवर मंगल कार्यालयासमोर मंगळवारी (दि. 11) सायंकाळी चारच्या…

Pimpri : पादचा-यांचे मोबाईल चोरणा-यांच्या मुसक्या आवळल्या; गुन्हे शाखेची कामगिरी

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी जाणा-या नागरिकांचे मोबाईल फोन हिसकावून चोरी करणा-या तीन चोरांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने केली. या कारवाईमध्ये सहा मोबाईल फोन, एक दुचाकी असा एकूण 90 हजारांचा ऐवज जप्त करण्यात…