Browsing Tag

मोबाईल टॉवर

Hadapsar : मोबाईल टॉवरच्या बॅट-या चोरणारी परप्रांतीय टोळी पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज - पुणे शहर  व परिसरातील मोबाईल टॉवरच्या बॅट-या चोरणारी टोळीला पोलिसांनी फुरसुंगी ओव्हर ब्रिजजवळ ताब्यात घेऊन तब्बल 10 लाख 62 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. जुल्फेकार इब्रार खान (वय 25, रा. होळकरवाडी, हवेली), समशादखान इरफान…